Friday, July 26, 2024
Google search engine
HomeUncategorized4 व 7 एप्रिलला बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार

4 व 7 एप्रिलला बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार

गोंदिया : महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग, अधिसुचना दिनांक 2 डिसेंबर 2022 च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यात सन 2023 करीता सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी महावीर जयंती व शुक्रवार दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी गुड फ्रायडे निमीत्त शासकीय सुट्टी असल्यामुळे सदर दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभाग पुर्णपणे बंद राहील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.नंदकिशोर जैस्वाल यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments