दहनभूमी नसल्याचे कारण : पावसाळ्यात होते गैरसोय
गोंदिया. शासनाने गाव तिथे स्मशानभूमी ही संकल्पना राबविली. मात्र, यानंतर अजूनही जिल्ह्यात 76 गावात स्मशानभूमी नसल्याने मृतांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावाबाहेरील मोकळी जागा अथवा नदी किंवा नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागते. सर्वाधिक अडचण ही पावसाळ्याच्या दिवसात होते.