गोंदिया जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष पदावर सीताबाई रहागंडालेंची निवड

0
239

गोंदिया : भारतीय जनता पक्षाच्यावतीने संघटनात्मक निवडणुका पार पाडण्याची प्रकिया असून तालुका व मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर आज १३ मे रोजी गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर पहिल्यांदाच महिलेला स्थान देण्यात आले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या व भाजप महिला आघाडीच्या माजी महिला अध्यक्ष सीताबाई कमलेश रहागंडाले यांची आज भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष एड. येशुलाल उपराडे यांनी श्रीमती रहागंडाले यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here