गोंदिया : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकार द्वारा प्रायोजित *वैनगंगा पांगोली सांस्कृतिक महोत्सव 2023 खासदार सुनीलजी मेंढे यांच्याद्वारे आयोजित* या खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील युवकांमध्ये देशभक्तीचा हुंकार जागृत करण्यासाठी व युवकांशी संवाद साधण्यासाठी *आज* येत आहेत.
ग्रँडमास्टर,
*कमांडो ट्रेनर शिफुजी शौर्य भारद्वाज*
‘मेरी माटी, मेरा देश’
मिट्टी को नमन, वीरों कों वंदन
विथ ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज…!
क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांचे नातू, देश सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करून मातृभूमीसाठी सेवा देणाऱ्या तरुणांना घडविणारे बलशाली व्यक्तिमत्व…
भारताचे यशस्वी प्रधानमंत्री *मा नरेंद्र मोदीजी* यांच्या वाढदिवसानिमित्त *आयुष्यमान भवं* अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर आयोजित…
तसेच
*मुक्त संवाद* कार्यक्रम
पोलिस व सैन्य भरतीसाठी परिश्रम घेत असलेल्या युवकांशी थेट संवाद….
अनुभव शिफुजींचे, प्रश्न भावी जवानांचे…
*आज*
*दिनांक : 17 सप्टेंबर 2023*
*वेळ : सकाळी 10 वाजता*
*स्थळ : बॅडमिंटन हॉल , क्रीडा संकुल, गोंदिया*
युवकांनो सहभागी व्हा,
संवाद साधा देशाभिमान जागृत करा..