पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे

0
180

गोंदिया : देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गोंदिया तर्फे 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आ.विजयजी रहांगडाले यांच्या नेतृत्वात तिरोडा तालुक्यातील रक्तदान शिबिर उदया दि.17 सप्टेंबर रोजी ठीक 9.00 वाजता मातोश्री लॉन तिरोडा येथे आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here