गोंदिया. गोंदिया शहरातील एका क्रिकेटसट्टा व्यवसायाशी संंबधित व्यक्तीच्या घरावर आज 22 जुर्ले रोजी सकाळी नागपूर गुन्हे शाखा व गोंदिया गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातल्याने एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे सदर व्यवसायाकिच्या घरात मोठ्या प्रमाणात रोखड मिळाल्याचे वृत्त असून कारवाई सुरुच असल्याची माहिती हाती आली आहे.
गोंदियात सट्टाबुकीच्या घरावर नागपूर-गोंदिया पाेलिसांची धाड
RELATED ARTICLES