गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येतील सभागृह येथे जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जल जीवन मिशन कार्यक्रमांचे दोन दिवसीय प्रशिक्षण ग्रांम पंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रांम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती चे सदस्य यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले,कलपाथरी ग्रांम पंचायत चे सरपंच शेषकुमार रांहागडाले,बाम्हणी चे सरपंच झुमकजी बिसेन,तेलंनखेडी ग्रांम पंचायत चे सरपंच रिताताई बिसेन,घुमर्रा चे सरपंच फुंन्डेताई, कमरगांव चे सरपंच अटरे ताई,गिधाडी चे सरपंच जयतवार ताई,व सर्व अंगणवाडी सेविका,आशावर्कर व जलसुरक्षा सेवक यांचा समावेश होता.
यावेळी प्रशिक्षकानी विविध जल जीवन मिशन याविषयीची माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने करण्यात आली
मोहाडी ग्रांम पंचायत येथे जल जीवन मिशन अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
RELATED ARTICLES