Thursday, December 5, 2024
Google search engine
HomeUncategorizedशहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

गोंदिया : गोंदिया शहराला डांगुर्ली वैनगंगा नदीवरुन पाणी पुरवठा करण्यात येतो. तिथे पावसामुळे विद्युत खांबावर झाड पडल्यामुळे विद्युत खांब व वायर क्षतीग्रस्त झालेले आहे. त्यामुळे तेथील विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. त्याकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे गोंदिया शहरामध्ये दिनांक 19 व 20 जुलै 2023 रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता एन.एस.गणवीर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments