Tuesday, September 17, 2024
Google search engine
HomeUncategorizedशहरात होणार एक वेळेस पाणीपुरवठा

शहरात होणार एक वेळेस पाणीपुरवठा

गोंदिया : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत योजनेचे डांगुर्ली येथील वैनगंगा नदीवरील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विहिरीवर विद्युत पुरवठा कमी प्राप्त होत असल्यामुळे दोन पंप एकावेळेस चालविणे शक्य नसल्यामुळे गोंदिया शहरात दिनांक 7 ते 19 फेब्रुवारीपर्यंत एक वेळेस पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी त्याअनुषंगाने पाण्याचा साठा करावा. असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता एन.एस.गणवीर यांनी कळविले आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments