गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रीय अध्यक्ष व सांसद रत्न मा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडवा जिल्हा परिषद क्षेत्राच्या अंतर्गत येणारे गाव – कुडवा, कटंगी कला, टेमनी ,बरबसपुरा या गावातील विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या आरोग्य , अंगणवाडी सेविका सामान्य प्रशासन विभाग ग्रामपंचायत , महिला बचत गट, अशा विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या महिलांचा “सुप्रिया सन्मान” गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन कटंगीकलाची
सौ.शकुंतला कठाने, सौ.रविकला प्रेमलाल नागपुरे, डॉ.सरिता ठाकूर (कुडवा), सौ.किर्ती पवन पटले, सौ.पायल बुध्दरन्त बागडे (टेमणी), सौ. प्रियंका आकाश नांदते (बरबसपूरा), सौ.मायाबाई गोविंद वासणिक हयांचा सत्कार करण्यात आले, कार्यक्रम चे आयोजक सौ.पुजा अखिलेश सेठ (धुर्वे) सभापती समाज कल्याण समिती जिल्हा परिषद गोंदिया,व देवी श्री नागरिकर , सौ दीपलता बनेवार, अर्चना चौधरी, संतोषी बागडे ,भुरे ताई व राष्ट्रवादी कांग्रेस महिला आघाड़ी चे पदाधिकारी व कायकर्ता होत्या.
समाजकार्य करणाऱ्या महिलांचा “सुप्रिया सन्मान”
RELATED ARTICLES