Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedहत्या की आत्महत्या, शेतशिवारात आढळले युवक युवतीचे मृतदेह

हत्या की आत्महत्या, शेतशिवारात आढळले युवक युवतीचे मृतदेह

गोंदिया : देवरी तालुक्यातील पुराडा गेडेवारटोला परिसरात तरुण युवकाचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत व युवतीचे मृतदेह झाडाखाली मृत अवस्थेत आढळले असून हत्या की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृत युवकाचे नाव श्रीकांत कापगते व युवतीचे नाव टिकेश्वरी मिरी असे आहे. घटनास्थळी सालेकसा पोलीस दाखल झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments