Uncategorized गोरेगाव येथे दोन दुचाकीची आमोरासमोर धडक By Panchyat Khabar - May 4, 2025 0 416 FacebookTwitterWhatsAppLinkedinEmailTelegram गोंदिया : गोरेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आज सकाळच्या सुमारास दोन दुचाकी मोटारसायकलमध्ये अमोरासमोर धडक होऊन मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना घडली.