पिंपळगाव/सडक येथील घटना
भंडारा : पत्नीपासून विभक्त होण्याकरिता न्यायालयात प्रकरण सुरू असताना पतीने चाकूने हल्ला करून पत्नीला गंभीर जखमी केले. सदर घटना 26 जानेवारी रोजी...
गडपेंढरी येथील घटना
भंडारा : हिंस्त्र प्राण्यांच्या हल्लात तीन शेळ्या ठार तर दोन जखमी झाल्याची घटना लाखनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया गडपेंढरी परिसरात 26 जानेवारीच्या पहाटे...
4 फरवरी को स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया में 20 स्कूलो कि छात्रायें अपना शक्ति प्रदर्शन करेगी..
प्रतिनिधि।
गोंदिया। गेम्स स्पोर्ट्स एंड कैरियर डेवलपमेंट फाउंडेशन के...
12 वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूने नागपुरात खळबळ
नागपूर : गच्चीवरील शिडीला गळफास घेतलेल्या स्थितीत बारावर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने सोमवारी क्वॉर्टर परिसरात एकच खळबळ उडाली....
गोंदिया, दि. 28 : येत्या 30 जानेवारीला विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत असून नागपूर विभागातील 5 जिल्ह्यात गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर...
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रोमा नावाची वाघीण आपल्या बछड्यांसह फेर फटका मारताना अत्यंत दुर्मिळ असलेला दृश्य नागपुरातील युवा वाईड लाईफ फोटोग्राफर दीप...
लाखनी येथील घटना : चूलतकाकावर गुन्हा दाखल
भंडारा : लाखनी येथे घराशेजारी राहणाºया किशोरवयीन चूलतकाकाने 6 वर्षीय पुतणीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले व लैंगिक...
मुल्ला येथे चौकशीतून घोळ उघड
दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी, सिईओंकडे तक्रार
गोंदिया : गाव विकासाठी कार्यान्वित असलेली मनरेगा योजना काही पदाधिकारी, अधिकारी व कंत्राटदारांसाठी पैसे कमावण्याचे माध्यम...
झाशीनगर योजना शेतकºयांसाठी दिवास्वप्न
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात हरीतक्रांती घडवून आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री महादेवराव शिवणकर यांनी झाशीनगर सिंचन योजनेची पायाभरणी केली. मात्र, आज...