गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे रिक्त जागी 11 महिन्याकरीता कंत्राटी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरावयाची आहे....
गोंदिया : तिरोडा-यवतमाळ बसचा सोमवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील वडोदा जवळ अपघात झाला. बसमधील सर्व प्रवासी, चालक, वाहक सुरक्षित असून बसला धडक...
चारचाकी वाहनाचा नियंत्रण सुटल्याने घडला अपघात
गोंदिया : देवरी-चिचगड रोडवर 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजता दरम्यान एका स्कॉर्पिओ वाहनाचे वेग अनियंत्रित होवून परसोडी येथील...
गोंदिया : शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 117 व्या जयंती निमित्त गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शालांत आणि पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणार्या गुणवंत...
3,80,850 रुपयांचा दंड वसूल
गोंदिया : जिल्हा वाहतूक पोलिसांनी 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 902 वाहनचालकांवर कारवाई करीत 3 लाख...
प्रतिनिधि।गोंदिया।
गोंदिया शहर में निस्वार्थ सेवा भाव रखते हुए नेत्रदान जैसे नेक कार्य को सफलार्थ पूर्ण करने वाले समाजसेवी नरेश लालवानी को नागपुर के पूर्व...
गोंदिया : जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 21 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन...
गोंदिया : महाराष्टÑ राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन गोंदियाद्वारे 6 फेब्रुवारी रोजी ग्रामीण जनतेच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष शेखर कनोजिया,...