Friday, May 1, 2026
Google search engine

Yearly Archives: 2023

विद्यार्थीनीची छेड काढणाºया रोमिओला अटक

दामिनी पथकाची कामगिरी गोंदिया : एका 19 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला अश्लील मॅसेज करणाºया तसेच छेड काढणाºया रोमिओला दामिनी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई 6...

जिल्ह्यातील 3.45 लाख बालकांची होणार आरोग्य तपासणी : जिल्हाधिकारी

9 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात 'जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियान गोंदिया : जिल्ह्यात 9 फेब्रुवारीपासून पुढील 60 दिवस 'जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियान राबविण्यात येणार आहे. या...

कॅन्सर जागरुकता रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

  गोंदिया  :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने आयोजित जागतिक कॅन्सर दिन जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. अधिष्ठाता डॉ....

कर्करोगाचे वेळीचनिदान व उपचार झाल्यास कर्करोग समुळ नष्ट करता येतो : डॉ. कुसुमाकर घोरपडे

गोंदिया,दि.7 : वेळीच उपचार व निदान झाल्यास कर्करोग समुळपणे नष्ट करता येईल, त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या यावर्षीच्या संकल्पनेनुसार "क्लोज द केअर गॅप"...

वैद्यकीय अधिकारी पदभरती : 15 फेब्रुवारीला मुलाखती

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे रिक्त जागी 11 महिन्याकरीता कंत्राटी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरावयाची आहे....

तिरोडा आगाराच्या बसचा अपघात

गोंदिया : तिरोडा-यवतमाळ बसचा सोमवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील वडोदा जवळ अपघात झाला. बसमधील सर्व प्रवासी, चालक, वाहक सुरक्षित असून बसला धडक...

चार वर्षाच्या मुलीसह आई, आजोब्याचा मृत्यू

चारचाकी वाहनाचा नियंत्रण सुटल्याने घडला अपघात गोंदिया : देवरी-चिचगड रोडवर 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजता दरम्यान एका स्कॉर्पिओ वाहनाचे वेग अनियंत्रित होवून परसोडी येथील...

विद्यार्थी सुवर्णपदकाने होणार सम्मानित

गोंदिया : शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 117 व्या जयंती निमित्त गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शालांत आणि पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणार्‍या गुणवंत...

वाहतूक नियम मोडणाºया 920 चालकांवर कारवाई

3,80,850 रुपयांचा दंड वसूल गोंदिया : जिल्हा वाहतूक पोलिसांनी 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 902 वाहनचालकांवर कारवाई करीत 3 लाख...

गोंडी सम्मेलन में देश विदेश से श्रद्धालु शालिम

श्रद्धालुओं के लिए भोजन की नि:शुल्ल्क व्यवस्था गोंदिया : आदिवासीयों के श्रद्धा स्थान कचारगढ में 6 फरवरी को चौथे दिन गोंडी सम्मेलन में देश-विदेश से...
- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Read