Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorized7 मार्चला बाह्य रुग्ण विभाग बंद राहणार

7 मार्चला बाह्य रुग्ण विभाग बंद राहणार

 गोंदिया  : महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दिनांक 2 डिसेंबर 2022 नुसार राज्यात सन 2023 करीता सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मंगळवार दिनांक 7 मार्च 2023 रोजी होळी (दुसरा दिवस) निमीत्त शासकीय सुट्टी असल्यामुळे सदर दिवशी बाह्यरुग्ण विभाग पुर्णपणे बंद राहील. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नंदकिशोर जयस्वाल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments