गोंदिया. गोंदिया तालुक्यातील एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा संस्था (NGO) कडून ग्राम पंचायत सदस्य पुरुषोत्तम भदाडे यांच्या अध्यक्षते मध्ये तर माजी उपसरपंच किरणकुमार मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता चंद्रकुमार (मुन्ना) बिसेन, ग्राम पंचायत सदस्य दिपक रिणायत, राकेश बिसेन, डॉ. विवेकानंद चाचेरे वैद्यकीय अधिकारी, डॉ. हिमांशु शर्मा वैद्यकीय अधिकारी, संजय भोंदे आरोग्य सहायक, कु. शुष्मा सार्वे आरोग्य सेविका व कु. उमा हट्टेवार आरोग्य सेविका यांच्या उपस्थिति. रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे (पत्रकार) उपाध्यक्ष आरिफ़ पठाण, सचिव टेकसिंह पुसाम, कोषाध्यक्ष फुलवंताबाई ठाकरे, सदस्य दिलिप देशमुख व पोर्णिमा राजेशकुमार तायवाडे यांनी प्रयत्न केले.
अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा संस्थेकडून एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप
RELATED ARTICLES