फुलबांधे परिवारावर काडाचा घात
सडक अर्जुनी : तालुक्यातील मोगरा गावात एकानंद फूलबांधे यांच्या मुलाचे लग्न समारंभात परिवारातील आसोली गावचे संपूर्ण परिवारातील लोक दी
१ मार्चला मोगरा राजगुडा गावाला आले होते.
रिसेप्शन संपल्यानंतर 2 मार्च ला सकाळी 10 वाजता असोली चे पाहूणे गावी जाण्यासाठी ऑटो MH 35 K 1657 नी मोगरा मार्ग सडक अर्जुनीला जात असता मोगरा गावा जवळ टर्निंग वर मोटार सायकल वाल्याच्या आर्श्याला धडक देऊन ऑटो पलटी झाली. या ऑटोमध्ये चालक रामू मेश्राम हे सुद्धा जखमी झाले व ऑटोत बसलेले 7 लोग बसून होते. ऑटो निशा फुलबांधे यांच्या हाताव पलटी झाल्यामूळे निशाचे दोन्ही हात फैक्चर झाल्याची माहिती परीवरातील लोकांनी दवाखण्यात दिली आहे.
जखमीमधे नीशा कुलदीप फूलबांधे वय 30 वर्ष , रूद्र दिलीप फूलबांधे वय 4 वर्ष, दक्स दिलीप फूलबांधे 2 वर्ष, दीपिका दिलीप फुलबांधे 30 वर्ष, विनोद शेंडे 30 वर्ष, द्वारका बाई फुलबांधे 50 वर्ष, कुलदीप फुलबांधे 35 वर्ष यांचा समावेश आहे. साथही जखमींना सडक अर्जुनी शासकिय रुग्णालयातून गोंदियाला रेफर करण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास डूग्गीपार पोलिस करीत आहेत.
अॅटो पलटल्याने 7 जण जखमी
RELATED ARTICLES