गोंदिया : येथील शहराच्या दोन भागाना जोडणार्या् उड्डाण पुलावर आज 10 जुर्लेला दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलमध्ये आमोरसमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.याा घटनेत गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार कन्हारटोला निवासी सचिन जीवनलाल बघेले यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.तर चंद्रशेखर देवचंद बिसेन यांच्यासह अन्य तीघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
उड्डाणपूलावर दोन मोटारसायकलच्या अपघातात एक ठार, तीन जखमी
RELATED ARTICLES