Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedनागरा जि. प. क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बूथ कमिटीची बैठक

नागरा जि. प. क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बूथ कमिटीची बैठक

गोंदिया : तालुका अंतर्गत नागरा जिल्हा परिषद क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बूथ कमिटीची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी पक्ष संघटनेवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून श्री जैन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र जैन म्हणाले की, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बूथ कमिटी तयार करणे आवश्यक आहे. गावातील पक्ष किंवा समविचारी लोकांशी असलेले हेवेदावे विसरून आपापसातील दुरावा नष्ट करा तरच संघटन मजबूत होईल. खा.प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना बोनस, गोंदियाला मेडीकल कॉलेज अश्या अनेक विलक्षण दूरदृष्टीकोनातून होत असलेल्या विकास कामांना व विचारसरणीला जनतेसमोर ठेवून एका छताखाली या. आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण निष्ठेने कार्य करण्यासाठीं कार्यकर्त्यांनी कामाला लागा अश्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन बालकृष्ण पटले अखिलेश सेठ, केतन तुरकर, रवी पटले, सरला चिखलोंडे, बाबा पगरवार, शैलेश वासनिक, सुनील पटले, राजेश रामटेके, लक्ष्मीकांत चिखलोंडे, सुरेश भिमटे, भोजराज दमाहे, धनराज तिघरे, सोनम लील्हारे, बकाराम धांडे, महेश ढेकवार, मासूम चिखलोंडे, राकेश चिखलोंडे, दिवेस दमाहे, आकाश नागपुरे, सुरेंद्र कुंडभरे, बबलू कुंडभरे, मोहन पगरवार, तिलकचंद हलमारे, शुभम हिरापुरे, राकेश लिल्हारे, मुकेश तिवाडे, सुरेंद्र पगरवार, कमलेश पगरवार, हसनलाल लिल्हारे, छत्रसिंग पगरवार, करण नागपुरे, योगेंद्र हिरापुरे, परमेश्वर पगरवार, अजित नागपुरे, मनोज चिखलोंडे, सियाराम मंडाले, दिनेश नेवारे, डीलेश्वर लील्हारे, अजय हिरापुरे, रामप्रकाश टेकाम, राजेश्वर नागपुरे, धर्मेंद्र कुंडभरे, राजेश लिल्हारे, कानाजी नागपुरे, गणेश बुराडे, नरेंद्र सोनटक्के, धर्मेंद्र लिल्हारे, विजय गेडाम, राजकुमार मेश्राम, जितेंद्र बघेले, राजेश सहारे, संजय पगरवार, चंद्रकांत वघारे, महेंद्र गायधने, अर्जुन बनवटे, प्रकाश नेवारे, परर्मेंद्र पगरवार, संजय वनवे, संजय हलमारे, सिताराम वनवे, सेवकराम हलमारे, राजकुमार वनवे, दानिश पगरवार, जितेंद्र मस्करे सहीत मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments