गोंदिया : येथील इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे *”जाणता राजा”* महानाट्याचे तीन दिवस आयोजन करण्यात आले.आज पहिल्याच दिवशी मात्र प्रेक्षकानी पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही.एकीकडे उद्या सोमवारला श्रीराम भगवानाची प्राणप्रतिष्टा करण्याची तयारी सुरू असल्याने फटका बसला.
पहिल्याच दिवशी महानाटयाला अल्प प्रतिसाद?
RELATED ARTICLES