तिरोडा तालुक्यातील वीरसी येथील मंगला बोरकर यांचा वीज पडून मृत्यू

0
277

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील वीरसी लाखेगाव येथील मंगला जितेंद्र बोरकर वय 50 वर्ष यांचा आज अवकाळी पावसाने तिरोडा तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली त्यामध्येच मंगला जितेंद्र बोरकर वय 50 वर्ष यांचा वीज पडून मृत्यू झाला.

तिरोडा तालुक्यामध्ये प्रथम पावसाने हजेरी लावली त्यामध्ये त्रुरा शहराला तसेच आजपासून परिसराला पावसाने आणि गाराने झोडपून काढले याच ढगांच्या गरगडात आणि विजांच्या कलकटामध्ये मिरची येथील मंगला जितेंद्र बोरकर वय वर्ष 50 वर्ष यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला अधिक चौकशी तिरोडा पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here