महाशिवरात्रिच्या पावन पर्वावर माजी आमदार राजेन्द्र जैन महादेव च्या चरणी, नतमस्तक होऊन दर्शन व आशीर्वाद घेतला..

0
293

 

गोंदिया। महाशिवरात्री यात्रा ग्राम भानपूर येथे शिव मेला कमेटी व्दारा महाशिवरात्री च्या पावन पर्वावर शिवजागरणचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.

यावेळी बोलतांना माजी आमदार राजेंद्र जैन यांनी ओम नमः शिवाय, हर हर महादेव च्या गजरात भोलेनाथ महादेव च्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भोलेनाथ श्री महादेवाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृध्दी लाभो अशी मनोकामना केली व सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजेंद्र जैन यांच्या सोबत केतन तुरकर घनश्याम मस्करे, शंकर टेंभरे, सुनील पटले, सौ सरीता कटरे, धर्मराज कटरे, योगेश पतेह, नितीन टेंबरे, दुलीचन चौरीवार, अंबरदास डहाके, हेमराज डहाके, भक्तराज खरोले, मुनेश्वर लिंल्हारे, ओंकार पतेह, मुकेश चौधरी, मदनलाल बागडे, भेजेंद्र पटले, लील्हारे गुरुजी, फलींद्र बीजेवार, आर बी कटरे, शकुंतला उपवंशी, चेतना पटले, पुष्पाबाई डहाके, रत्नमाला लिल्लारे, दीपमाला ठकरेले, कांताताई बिजेवार, निमिशा चौरीवार सहीत बहुसंख्येने भाविकगण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here