सेजगाव-नहरटोल्याजवळ स्कुलव्हॅनला अपघात, 10 विद्यार्थी जखमी

0
383

गोंदिया : गंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सेजगाव ते नहरटोला मार्गावर काचेवानी येथील एका खासगी  शाळेत शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलव्हॅन पलटल्याने 10 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज 30 जानेवारीला सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी गंगाझरी पोलीस दाखल झाली असून चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचाराकरीता रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here