Uncategorized ताडोबात वाघिणीचा फेरफटका! By Panchyat Khabar - January 28, 2023 0 285 FacebookTwitterWhatsAppLinkedinEmailTelegram चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रोमा नावाची वाघीण आपल्या बछड्यांसह फेर फटका मारताना अत्यंत दुर्मिळ असलेला दृश्य नागपुरातील युवा वाईड लाईफ फोटोग्राफर दीप काठीकर यांनी आपल्या कॅमेºयात टिपलेले हे छायाचित्र आहे.