शेरपार जंगलात वाघाची शिकार, 11 लोकांना अटक

0
202

गोंदिया : छत्तीसगड राज्याच्या बीजापूर जिल्हा वन विभागाने 6 जुलै ला बिजापूर येथे वाघाची कातडी सह काही लोकांना अटक केली या घटनेच्या तपास करीत असताना बीजापूर वन विभागाने यात सहभागी असलेल्या वीस जणांना अटक केली. ही वाघाची कातडी कुठून आणली यावर सविस्तर तपास केला असता पकडण्यात आलेल्या आरोपींकडून ही कातडी महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्यातून बॉर्डर वरून आणल्याचे आरोपींनी कबूल केले आणि विजापूर पोलिसांनी या घटनेच्या सखोल तपास केला असता सालेकसा तालुक्यातील मुख्य आरोपी आणि आमगाव तालुक्यातील कातडी विकण्यास मदत करणाऱ्या आरोपींना अटक केली असल्याने जिल्ह्यामध्ये मोठी खडबड माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here