Friday, July 26, 2024
Google search engine
HomeUncategorizedमहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय गोंदिया येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
भारतीय संविधानाने महिलांना समान संधी व अधिकार प्राप्त झाल्याने आज महिला सर्वच क्षेत्रात उंच उंच भरारी घेत उत्कृष्ठ कार्य करीत आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत स्त्री हि संसाररूपी रथाची दोन चाके असून एक चाक जर कमकुवत असेल तर प्रगती खुंटत असते. महिलांचा सामाजिक,आर्थिक, राजकीय क्षेत्रात योगदान नाकारता येत नाही त्यामुळे स्त्री शक्तीचा सन्मान झाला पाहिजे तरच आपण प्रगती करू असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. या कार्यक्रमात राजलक्ष्मी तुरकर, डॉ वर्षा गंगणे, सविता बेदरकर, पूजा सेठ, शबाना अन्सारी, मंजू कटरे, अस्विनी पटले, माधुरी नासरे, रजनी गौतम, शिखा पिपलेवार, आशा पाटील, कुंदाताई दोनोडे, रेखा भोंगाळे, नीलम चव्हाण, कुंदा पंचबुद्धे, जोत्सना सहारे, मालती कापसे, पुस्तकला माने, चेतना पराते, सुदर्शना वर्मा, शाहिदा खान, लता रहांगडाले, मानवती बैस, सोनम मेश्राम, आशा पिलारे, सीमा भालेराव, स्वाती वालदे, दिव्या भगत, माधुरी परमार, रीना रोकडे, स्वाती शर्मा, अनिता चौरावार, संगीता भगत, पायल भेलावे, मनीषा चुटे, गीता साळवे, रेखा मटाले, भावना अनमोले, दीक्षा मेश्राम, कमलादेवी पुरोहित, अन्नपूर्णा नागवंशी, मीनाक्षी माने, मीरा मेश्राम, रितू राऊत, लता मेश्राम, माया खोब्रागडे, अरुणा राऊत, सायली वाघमारे, शकुंतला रंगारी, अनिता मेश्राम, इशा निखाडे, नलिनी परशुमाकर, छन्नु चौधरी, प्रमिला पंचबुद्धे, काशी पंचबुद्धे, संध्या हाडगे, ममता माहूरकर, रेखा कुर्वे, कामिनी साखरकर, वीणा पटेल, रेखा भरणे, चंद्रकला सहारे, लिली ऑगस्टीन, पिंकी कवरे, कविता पेंदाम, साक्षी गुलानी, दीपा काशिवर, जया खंडेलवाल, मीना डूमरे, शालू कृपालेभारती तिडके, स्नेहा कठाने, बबिता पाटील, ओमेश्वरी चौधरी,मीरा गातोळे, प्रभा गातोळे, यामिनी धुर्वे, सुगुणा मूर्ती, शिखा पटेल, मनीषा मिश्रा, वैशाली नेवारे, उमा पवार, वंदना चंदनकर, कल्याणी तलमले, विजया चौरे, कुंदा मेश्राम, निळू लांजेवार, मनीषा अटराचे, अनुसया पटले, उमनबाई गौतम, सुषमा गौतम, शशीबाई, दीपा काशीवाल, रीना बिसेन, वैशाली दिघोरे, सरुबाई दिघोरे, अनिता सहारे, शारदा माटे, मनीषा कुंभरे, सुनीता काळबांधे, बिना पटेल, अमिता पटेल, अमी पटेल, अनिता पटेल, महिमा मिश्रा, कुमुदिनी बैस, जया खंडेलवाल, माधुरी नंदेश्वर, करुणा कठाने, सरोज हरिणखेडे, कुंदा निनावे, गाडे, राखी जिभकाटे सहित असंख्ये महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments