गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल पाटील यांना IAS सनद मिळाल्यानंतर प्रशिक्षणाला जावे लागले असून त्यांनी आपल्या पदाचा प्रभार जिल्हा परिषदेच्या अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल पुंड यांना दिला आहे. आज शीतल पुंड यांनी कार्यालयांत येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार सांभाळला.
याबद्दल जिल्हा परिषद कर्मचारी महासंघच्या वतीने त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष पी.जी. शहारे, सरचितनीस शैलेश बैस, कार्याध्यक्ष सौरभ अग्रवाल,उपाध्यक्ष कमलेश बिसेन, लिपिक संघटन जिला अध्यक्ष संतोष तोमर, कोषाध्यक्ष सुभाष खत्री, सहायक कार्याध्यक्ष यज्ञेश मानापुरे, महिला उपाध्यक्ष चित्रा ठेंगडी, तेजस्वी चेटुले, सहसचिव अभिजित बोपचे, रामा जमईवार ग्रामसेवक,भगीरथ नेवारे, राहुल तुरकर, भूपेंद्र रणदीवे इत्यादी उपस्थीत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांचे जिला परिषद कर्मचारी महासंघातर्फे स्वागत
RELATED ARTICLES