गोंदिया : आरक्षणाचे जनक प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी राजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली, कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, अशोक सहारे, मनोहर वालदे, राजू एन जैन, विनीत सहारे, माधुरी नासरे, खालिद पठाण, भगत ठकरानी, चंद्रकुमार चुटे, रवी मुंदडा, नागो बंसोड, राहूल वालदे, सुनिल पटले, शैलेश वासनिक, संजीव राय, दीपक कणोजे, लीकेश चिखलोंडे, पौर्णिमा वालदे, स्वाती वालदे, कपिल बावनथडे, रौनक ठाकूर, योगी येडे, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी उत्साहात
RELATED ARTICLES