गोंदिया : तिरोडा तालुक्यातील सेलोटपार येथील मृतक राजेश कवडू शेंडे (वय 46) हा शेतातील विद्युत मोटारपंप बंद करण्यासाठी गेला असता मोटारपंप बंद करत असताना त्यांना विद्युत करंट लागला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना 19 मार्च रोजी घडली. या प्रकरणी वैद्यकीय अहवालावरून तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार धावळे करीत आहे.
विद्युत करंट लागून एकाचा मृत्यू
RELATED ARTICLES