गोंदिया : गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत हिरडामाली नाला परिसरात अज्ञात इसमाचे शव दिसून आले ही घटना 30 एप्रिल मंगळवारच्या दुपारच्या समोर आली आहे .माहिती देण्यात येत आहे की गोरेगाव गोंदिया राज्य मार्गावर हिरडामाली नाला येतो या नाला परिसरात एक एका अज्ञात इसमाचा शव दिसून आला .घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळ गाठून घटनेच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे माहिती लिहे पर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती.
हिरडामाली नाल्यात मिळाले अज्ञात इसमाचे शव
RELATED ARTICLES