तिरोडा येथे जाहिर सभा
गोंदिया : या लोकसभा निवडणूकीत दोनच पर्याय आहेत. एक मोदीजींच्या नेतृत्वात असलेले एन.डी.ए., महायुतीचे सक्षम नेतृत्व असलेले इंजन तर दुसरीकडे विरोधकांकडे...
गोंदिया : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील एनटी-3 वाघिणीला 'रेडिओ कॉलर' लावून नवेगाव- नागझिरा अभयारण्यातील कक्ष क्रमांक 95 मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले होते....
सायकल व बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती
गोंदिया : देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रणालीत मतदार हा राजा आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या...
गोंदिया : वाघांच्या हालचालींचा,वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठीगेल्या काही वर्षापासून वाघांना 'रेडिओ कॉलर' लावण्याचे प्रमाण वाढलेआहे. वाघाच्या स्थलांतरणची, स्थानांतरणाची माहिती यातून समोर येते. ही प्रकिया डेहराड्रन...
गोंदिया : नरेंद्र मोदी यांना तिसन्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अशोक नेते घांना विजयी करायचे आहे. गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने देशातील प्रत्येक समाज घटकाचा...
गोंदिया : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे...
गोंदिया. 13 एप्रिल 2024 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथंम यांनी दुपारी 1.30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडीला आकस्मिक भेट देवुन आरोग्य...