Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोरख भामरे यांनी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला

गोरख भामरे यांनी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला

गोंदिया : महाराष्ट्र शासन गृह विभागाने नुकत्याच काढलेल्या आदेशान्वये पोलीस अधीक्षक ते पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, (भा.पो.से.) यांची बदली पोलीस उप-आयुक्त म्हणून पुणे शहर येथे झाली असून त्यांचे ठिकाणी पोलीस अधीक्षक गोंदिया पदी, नागपुर परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त गोरख सुरेश भामरे, (भा. पो. से.) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.गोरख सुरेश भामरे, (भा.पो.से.) यांनी पोलीस अधीक्षक, गोंदिया पदाचा पदभार निखिल पिंगळे, यांच्याकडून स्वीकारलेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments