गोंदिया. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत परसवाडा जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय येथे वर्ग खोल्याचे लोकार्पण तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि प सदस्य चतुर्भुज बिसेन होते. प्रमुख पाहुणे हुपराज जमईवार पं स सदयस, ड्रा चेतलाल भगत पं स सदयस, उषा बोपचे सरपंच, मणिराम हिंगे उपसरपंच, डॉ. योगेंद्र भगत, मुकेश भगत, कोमल भगत, अध्यक्ष व्यवस्थापन समिती सुषमाताई हिंगे, पवन पटले जि प सदस्य, अरुण कुमार मिश्रा, गोपीचंद उपरीकर सरपंच योगेश्वर सूर्यवंशी, मंजू ताई येरणे ,राजू कळव, पोलीस पाटील डी के भगत, नेहा उपाध्याय सर्व व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य प्रभारी मुख्याध्यापक मरकाम सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.आमदार विजय रहांगडाले यांनी शाळेला वॉटरकुलर देण्याचे जाहीर केलें.प्रास्तावीक मोहन मरकाम आभार काजल घाडगे यांनी मानले. सर्व शिक्षक यांनी सहकार्य केलें.
आमदार रहांगडाले यांच्या हस्ते परसवाडा येथे नवीन वर्ग खोल्याचे लोकार्पण
RELATED ARTICLES






