Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

गोंदिया. राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाकडून मागविण्यात आलेले शपथपत्र गोंदिया जिल्हा कार्यालयाला सादर करण्याच्या संदर्भात आढावा बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, जिल्हा बूथ प्रमूख श्री नरेश माहेश्वरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
जिल्ह्याच्या विकासासाठी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेत्रृत्वात पक्ष संघठन मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवीन लोकांना पक्षाशी जोडण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले. यावेळी तालुका निहाय्य शपथपत्र जमा करण्या संदर्भात आढावा घेण्यात आला व शिल्लक शपथपत्र लवकरात लवकर जिल्हा कार्यालयाला जमा करण्याचे निर्देश जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी केले. या बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, यशवंत गणवीर, सुरेश हर्षे, प्रभाकर दोनोडे, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, केवल बघेले, रविकांत बोपचे, डॉ.अविनाश काशीवार, सी के बिसेन, लोकपाल गहाणे, किशोर तरोणे, मोहनलाल पटले, बाळकृष्ण पटले, अशोक शहारे, कमलबापू बहेकार, जगदीश बावनथडे, डॉ रुखीराम वाढई, कल्पना बहेकार, किरणताई कांबळे, नीता रहांगडाले, उषा रामटेके, राजेश भक्तवर्ती, घनश्याम मस्करे, रवीकुमार पटले, गोपाल तिवारी, महेंद्र चौधरी, भगत ठकरानी, अखिलेश सेठ, सुनील भालेराव, रवी मुंद्रा, संदीप पटले, महेश बोरकर, भैय्यालाल चांदेवार, राजू एन जैन, विजय रहांगडाले, राजेशकुमार तायवाडे, हरिराम आसवानी, डॉ अजय लांजेवार, मुनेश्वर कावळे, रामेश्वर चौरागडे, धर्मराज कटरे, आर डी अग्रवाल, डॉ प्रदीप रोकडे, डॉ संदीप मेश्राम, सुरेंद्र रहांगडाले, अशोक गोस्वामी, रामसागर धावडे, पदमलाल चौरीवार, सोमेश रहांगडाले, सुनील पटले, शैलेश वासनिक, योगेश पतहे, योगेश कंसारे, तुषार उके, राजेश रामटेके, आत्माराम पटले, लक्ष्मीकांत चिखलोंडे, नितीन टेम्भरे, कृष्णकुमार ठकरेले, प्रतीक पारधी, कमलेश बारेवार, कपिल बावनथडे, नितीन नागपुरे, श्रेयश खोब्रागडे, सुरेश चुटे, कृष्णकुमार जैस्वाल, एकनाथ वहिले, रामाजी बिसेन, दिलीपकुमार बिसेन, अरिफ पठाण, रमेश कुरील, चंचल चौबे, रिताराम लिल्हारे, चंदन गजभिये, पुरण उके, पंकज चौधरी, मोनू मेश्राम, राज शुक्ला, शरभ मिश्रा, अमित बोरकर, धनेश्वेर तीरेले, खुशाल वैद्य, अनिल मडावी, भोजराज चौहान, मुनेश्वर कापगते, देवानंद कावळे, श्याम चौरे, संजय परशुराम, प्रमोद लांजेवार, गौरव शेंडे, दिलीप डोंगरे, अनिल मानकर, कुणाल बावनथडे, त्रिलोक तुरकर, रौनक ठाकूर, हर्षवर्धन मेश्राम, आरजू मेश्राम, कान्हा बघेले, वामन गेडाम, नरेंद्र बेलघे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments