गोंदिया. वृंदावन येथील श्री आनंदम धाम ट्रस्टचे पीठाधीश्वर सद्गुरू श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या अमृतवाणीतून धोटे बंधू महाविद्यालयाच्या परिसरात २१ ते २३ डिसेंबर दरम्यान मोठ्या भक्तिभावात हनुमंत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार श्री प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या वतीने या कालावधीत भगवान हनुमंत कथा पाठासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी कार्यक्रमाच्या संपूर्ण रुपरेषेची माहिती दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे गोंदिया ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या धार्मिक कार्यक्रमासाठी भव्य तयारी सुरू असून, हनुमंत कथा व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे.
यावेळी राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, प्रेमकुमार रहांगडाले, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, राजू एन जैन, टी एम पटले, रवी पटले, नीरज उपवंशी, नितीन टेम्भरे, बाबा पगरवार, मदन चिखलोंडे, शंकरलाल टेंभरे, करण टेकाम, सरला चिखलोंडे, पंकज चौधरी, लिकेश चिखलोंडें, सुनील पटले, शैलेश वासनिक, धर्मराज कटरे, दिलीप डोंगरे, योगेश पतेह, तिलक भांडारकर,हेमराज डहाके, जितेंद्र बिसेन सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.