महिला मेळाव्याच्या जय्यत तयारी करीता कोहमारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आढावा बैठक संपन्न

0
202

गोंदिया : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अर्जुनी/ मोरगाव विधानसभा क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक एरिया 51, कोहमारा येथे माज़ी आमदार श्री राजेन्द्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी खा.श्री प्रफुल पटेलजी, महिला व बाल कल्याण मंत्री ना.अदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 डिसेंबर २०२३ ला, तेजस्विनी लॉनं सडक/अर्जुनी येथे होणाऱ्या महिला मेळाव्याच्या जय्यत तैयारीबाबद चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला जास्तीत – जास्त संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख मान्यवरांनी केले.

या बैठकीला श्री राजेंद्र जैन, श्री मनोहर चंद्रिकापुरे, श्री गंगाधर परशुरामकर, श्री अविनाश काशिवार, श्री लोकपाल गहाणे, सुधाताई रहांगडाले, डॉ रुकीराम वाढई, श्री शिवाजी गहाणे, श्री डी.यु.रहांगडाले, रजनी गिऱ्हेपुंजे, रिताताई लांजेवार, कल्पना बहेकार, प्रमिला थोटे, गेडाम ताई, पुष्पमाला बडोले, वाढीवेताई, गुणवंता कापगते, श्री दानिश साखरे, श्री भोलानाथ कापगते, श्री माधव हटवार, श्री ईश्वर कोरे, श्री वासनिकजी सरपंच, श्री मुनीश्वर कापगते, श्री आस्तिक परशुरामकर, श्री चुटेजी, श्री राहुल यावलकर, श्री शालिक हातझाडे, श्री आर.के. जांभुळकर, श्री योगराज हलमारे सहीत प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिति होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here