Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedगायीला वाचविण्याच्या नादात बसची वाहनाना धडक, फुलचूरपेट आयटीआयजवळील घटना 

गायीला वाचविण्याच्या नादात बसची वाहनाना धडक, फुलचूरपेट आयटीआयजवळील घटना 

गोंदिया : नागपूरवरुन गोंदियाला येत असलेल्या बसच्या चालकाने गायीला वाचवण्याचे प्रयत्न करताना एका वाहनाला धडक दिली. ते वाहन तीन ते चार वाहनांना धडकल्याची घटना आज रात्री १०.३०च्या सुमारास फुलचूरपेट आयटीआयजवळ घडली. यात जिवीत हानी झालेली नसून वाहनांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे जयस्तंभ चौक ते कारंजापर्यंत मार्गावर दररोज गायींचा ठिय्या दिसून येतो, त्यामुळे दररोज या मार्गावर अपघात घडून येतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments