गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यांचा आमगाव – देवरी रोडवरील सोनारटोला – डोंगरगाव येथे त्यांच्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की या अपघातामध्ये व्यापारी अशोक मोदी यांच्या मृत्यू झाला असून अन्य चार लोक गंभीर जखमी झाले आहेत.

गंभीर जखमींना गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याविषयी पोलीस तपास सालेकसा पोलीस करीत आहे.






